भू सुधारणा दुरुस्ती कायदा करा रद्द : बेळगावात शेतकरी संघटनांची निदर्शने
कर्नाटक भू-सुधारणा दुरुस्ती कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगाव चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन केले. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी याना निवेदन देण्यासाठी ते सर्व काडा कार्यालयात दाखल झाले .
कर्नाटक राज्य भू सुधारणा दुरुस्ती कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आज बेळगाव चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन केले. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अन्न खाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी “माती खाऊ नका.” अशा घोषणा दिल्या .