चलो राजहंस गड छत्रपति शिवाजी महाराज दुग्धाभिषेक १९ मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व मंदिरातील मूर्तीचे दुग्धाभिषेक करण्यासाठी आज मार्केट यार्डमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तसेच शहर व तालुका समितीच्या तसेच मार्केट यार्ड मधिल व्यापारांच्या माध्यमातून सर्व समितीचे नेते मंडळी मार्केट मधिल व्यापारांच्या सहकार्यातून देणगी स्वरुपात रोख रक्कम तसेच गुळ, बटाटे,रवा,कांदे,तसेच थोडेफार इतर साहित्य स्वेच्छेने समितीकडे संपुर्द केले असुन सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महारांज्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन महाप्रसादचा लाभ घ्यावा असे मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांनी आवाहन केले आहे