शाळा विध्यार्थी च्या कलेवर राजकीय संकट, स्पर्धेत 1 लाख 50 हजारे विध्यार्थी नोंदणी केली होती.त्या पैकी 70 हजारहुन अधिक विध्यार्थी भाग घेतला आहे,
बेळगांव :आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी विमल फौंडेशन श्री किरण जाधाव याच्या तर्फे चित्रकला स्पर्धेचे सर्व शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते पण,
आज रविवार असून सर्व विध्यार्थी मोठया संख्येनी शाळेत या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सकाळी 9 वा पासून हजर झाले, विमन फौंडेशन च्या आयोजकांनी विध्यार्थी ना चित्र कलेचे सर्व साहित्य वाटप केले, ड्रॉईंग पेपर, सिस पेणशील, कलर किट, ब्रश असे सर्व साहित्य दिले विध्यार्थी स्पेर्धा सुरु करतील याआधी शाळेच्या मॅनेजमेंट स्टापला बीओ सरकारी ऑफिस मधून नोटीस देऊन ही चित्रकला रद्द करावी असा आदेश आला विमल फौंडेशन चा कार्यक्रम रद्द करावा,
चित्र कला स्पर्धा ही विध्यार्थी च्या कला गुणांना वाव देण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सवानिमित्य स्पर्धेची तयारी गेली 8 दिवसापासून किरण जाधव व त्यांचे सहकारी कार्यकर्ते तयारी करत होते,
या विध्यार्थी च्या चित्र कलेवर बंदी घालून शासकीय अधिकारी व राजकीय व्यक्ती नी आपली सीमा पार केली आहे, आज काही विध्यार्थी ना शालेय साहित्य विकत घेता येत नाहीये परिस्थिती गरिबीची असल्यानी साहित्य विकत घेऊ शकत नाहीत यांची जाणीव ठेऊन विमन फौंडेशन ने सर्व विध्यार्थी ना मोफत रंग रांगोटी पेपर किट साहित्य वाटप करून विध्यार्थी च्या कला गुणांना प्रोत्साहन देत आहेत,
अश्या विध्यार्थी च्या गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाला ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यक्रम बंद पाडला याबद्दल विध्यार्थी चे पालक आक्रोश व्यक्त करत आहेत आहेत,
तरी ज्या ठराविक शिक्षण संस्थेतील शाळांनी विरोध असून सुद्धा ही स्पर्धा यशस्वी केली त्यांचे अभिनंदन व मनपूर्वक आभारी आहेत विमल फौंडेशन श्री किरण जाधव बेळगांव