Website Visitor: counter free Social Connect
  • English
  • हिंदी
  • ಕನ್ನಡ
  • मराठी
Breaking
Breaking News राज्य रोलर स्केटिंगमध्ये स्पर्ध्येत बेळगावचे स्केटर चमकले* 
Breaking News वीरभद्र नगर बेळगाव मधील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
Breaking News श्रींगारी कॉलनी संघ गणेश उत्सव 2023 गणपती मंडपची मुहूर्त मेढ*
Show Menu
  • Home
  • Breaking News
  • Politics
  • Entertainment
  • Sports
  • Business
  • Education
  • More
    • Food
    • Lifestyle
    • Travel
    • Movies
    • News
    • Hedline
  • District
    • Athni
    • Bangalore Rural
    • Bangalore Urban
    • Belgaum
    • Bengaluru
    • Bijapur
    • Chikodi
    • Dharwad
    • Gokak
    • Karwar
    • Koppal
    • Mandya
    • States
      • Maharashtra
      • Goa
      • Punjab
      • Delhi
      • Karnataka

नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक


Jan 23rd, 2023

 
नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक
रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजीपाला,फळ विक्रेते, हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते  मिरवणुकीत सहभागी झाले होते.मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या चित्रविचित्र मुखवट्याच्या पात्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.पंधरा फूट उंचीच्या नरसिहांच्या वेशातील पात्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.तालबद्ध वादन करणाऱ्या महिला झांज पथकाने देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले .शहरातील विविध मार्गावर फिरून कुमार गंधर्व मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली.मिरवणुकीत रस्त्यावर बसून विक्री करणारे  शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.




  • Home
  • About
  • Privacy & Terms
  • Advertisement
  • Contact

© 2023 Voice of Belgaum. All Rights Reserved.