*एनयुजेमहाराष्ट्र सन्मान:पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीतून योगदान देणाऱ्यांचा होणार गौरव!*
पत्रकारितेतील सन्मान मूर्ती रत्नागिरी टाईम्स चे संपादक उल्हासराव घोसाळकर वसंत भाऊसाहेब हवालदार (ज्येष्ठ पत्रकार, बेळगाव) टिव्ही9 चे पत्रकार विश्वनाथ येल्लुळकर जय महाराष्ट्र चे सूत्रसंचालक नदाफ तांबोळी सकाळचे पत्रकार मिलिंद देसाई जागृत जनमतचे संपादक विनोद पाटील
हातकणंगले : नॅशनल यूनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र यांच्या वतीने एन यु जे महाराष्ट्र सन्मान २०२१ चे आयोजन कोल्हापूर विभागामार्फत संजय घोडावत विदयापीठात करण्यात आल्याची माहिती हातकणंगले येथे आयोजीत पत्रकार प|रिषदेत देण्यात आली . दि3 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियम पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह, शासकीय, सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थाचा सन्मान करण्यात येणार आहे. सन्मान मूर्ती पुढीलप्रमाणे उल्हासराव घोसाळकर (संपादक,रत्नागिरी टाईम्स ) वसंत भाऊसाहेब हवालदार (ज्येष्ठ पत्रकार, बेळगाव) विनोद पाटील( संपादक,जागृत जनमत) विश्वनाथ येल्लुळकर( पत्रकार,टिव्ही9 मराठी,बेळगाव) , ज्ञानेश्वर साळूखे ( पत्रकार, जयमहाराष्ट्र,कोल्हापूर), नदाफ तांबोळी(मराठीयन, सूत्रसंचालक, कोल्हापूर),मिलिंद देसाई (पत्रकार ,सकाळ बेळगाव)
उज्ज्वला संभाजी पाटील( अध्यक्ष,साहेब फाऊंडेशन, बेळगाव, (सामाजिक कार्य) बेळगावसह महाराष्ट्र लढाईत महत्त्वपूर्ण योगदान) एम एच मोतीवाले(सामाजिक कार्य,बेळगाव) राजू मगदूम (सरपंच, ग्रामपंचायत माणगांव ), डॉ.उत्तम मोहन मदने (सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी) प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर), डॉ.जेसीका अँड्र्यूस (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली ),तेजस्विनी पाटील (मुख्याध्यापिका भाऊसो चौगुले बालविद्यामंदिर आळते),मलेकाखानम महम्मदशफी पटेल -(सामाजिक , शैक्षणिक ),सुनील मांडरे (आरोग्य सेवक), सुभाष उत्तम सातपुते (पर्यावरण रक्षण व युवक संघटन) राजेवाडी जि.सांगली), उमेशजी पाटील( सामाजिक संघटन,करगणी जि.सांगली), अनिलशेठ सर्जेराव पाटील (युवा संघटन व सामाजिक विकास आटपाडी जि.सांगली),श्री.हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख (राजकिय व सामाजिक कार्य,दिघंची जि.सांगली) ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज (श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटना धार्मिक व सामाजिक कार्य) (जत,जि.सांगली) डाॅ. उमाकांत कदम(प्रशासन, वैद्यकीय सेवा)
कार्यक्रमास प्रमूख पाहूणे म्हणून ना .डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर, आम. राजू बाबा आवळे, आम. ऋतूराज पाटील, एनयुजेएम मार्गदर्शक शिवेंद्रकुमार , राज्य अध्यक्षा शीतल करदेकर, अँड .नूसरत मुजावर, उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घोडावत विदयापीठाचे विश्वस्त विनायक भोसले भूषवणार असून कार्यक्रमास माजी आमदार सुजित मिणचेकर, दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, चकोते उद्योग समूहाचे आण्णासाहेब चकोते , जि प सदस्य अरुण इंगवले , अशोकराव माने ,पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे , एनयुजेमहाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर, राज्यकार्यकारिणी सदस्य संजना गांधी, रायगड अध्यक्ष सुवर्ण दिवेकर, पालघर अध्यक्ष विजय देसाई, नवी मुंबई उपाध्यक्ष सुनिल कटेकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.. पत्रकार परिषदेस जिल्हा अध्यक्ष डॉ. सुभाष सामंत , उपाध्यक्ष विनयकुमार पाटील , सचिव शेखर धोंगडे , जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव वाकसे,कोषाध्यक्ष भुपेश कुंभार,राजेंद्र शिंदे,कुबेर हंकारे,अल्लाउद्दीन मुल्ला,मारुती गायकवाड, रोहन साजणे,तौफिक मुजावर आदी उपस्थित होते.