एनयुजे महाराष्ट्र सांगली जिल्ह्याचे वतीने सहकार व पणन मंत्री मा बाळासाहेब पाटील यांना निवेदन.
श्रमिक कायदा2020 मधे सुधारणा,माध्यमकर्मी रजिस्ट्रेशन,माध्यमकर्मी महामंडळ ,श्रमिक माध्यमकर्मी धोरण,पत्रकार सामुहिक आरोग्य वीमा आदी मागण्यांचा समावेश.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या राज्य अध्यक्ष सन्माननीय शीतलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार व निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील* यांना श्रमिक पत्रकारांसह सर्व माध्यमकर्मींना संपवणारा कामगार कायदा 2020 सुधारणा *श्रमिक कायदा2020 मधे सुधारणा,माध्यमकर्मी रजिस्ट्रेशन,माध्यमकर्मी महामंडळ ,श्रमिक माध्यमकर्मी धोरण,पत्रकार सामुहिक आरोग्य वीमा आदी मागण्यांसह युनियनच्या विविध मागण्यासंदर्भाचे निवेदन *सांगली जिल्ह्याच्यावतीने* आज देण्यात आले. यावेळी *सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके, जिल्हा संघटक देवानंद जावीर, आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते, तालुका सचिव अक्षय बनसोडे, तालुका संघटक नरेंद्र दिक्षीत, अंकुश मुढे, पत्रकार* तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी *मा सहकारमंत्री पाटील यांनी पत्रकारांनीही या जाचक कायद्याबाबत आवाज उठवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.